डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद कार्यशाळा म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक लेखन व संशोधन पद्धती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
म. फुले व डॉ. आंबेडकर विचारधारा आणि संशोधन केंद्र ( M. phule and Dr. Ambedkar thought and research center) द्वारा आयोजित कार्यशाळा.
विषय: म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक लेखन व संशोधन पद्धती

दिनांक २३ ते २४ ऑगस्ट २०२१

कार्यक्रमाचे वेळापत्रक
दिवस पहिला: २३ ऑगस्ट २०२१
वेळ दुपारी ११ ते ०२

सत्र पहिले:
विषय मांडणी: प्रा.डॉ.उमेश बगाडे
विभागप्रमुख, इतिहास विभाग, डॉ. बा. आ. म.विद्यापीठ औरंगाबाद.
विषय: डॉ. आंबेडकरांची समाजशास्त्रीय अभ्यासपद्धती

सत्र अध्यक्ष: प्रा. डॉ. सतीश दांडगे, संचालक, म. फुले आणि डॉ.आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्र.

दिवस दुसरा २४ ऑगस्ट २०२१
सत्र दुसरे
वेळ दुपारी ११ ते १२:३०
विषय मांडणी: प्रा.डॉ. किशोर गायकवाड
विषय: प्राचीन भारतीय इतिहास ज्ञानव्यवहार आणि डॉ. आंबेडकरांची अपारंपारिक संशोधन पद्धती

वेळ दुपारी १२:३० ते २:००
विषय मांडणी: देवेंद्र इंगळे
इतिहास विभाग, मुळजी जेठा महविद्यालय, जळगाव.
विषय: फुले-आंबेडकरांच्या इतिहास मीमांसेतील ‘संघर्षसूत्र’ : पद्धतिशास्त्रीय योगदान

सत्र अध्यक्ष: प्रा. डॉ. सतीश दांडगे.
कार्यक्रमाचे संयोजक आणि विनीत : प्रा. डॉ. सतीश दांडगे, संचालक, म. फुले आणि डॉ.आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्र.

सूचना : दोन दिवसीय सर्व सत्रात पूर्ण वेळ उपस्थित सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल

अधिक माहतीसाठी संपर्क:
प्रो.डॉ.सतीश दांडगे 9822028957
प्रो. स्वर्णमाला मस्के 8999908061

पुढील लिंकवर नोंदणी करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeyk8Op0y3ktowcc5DWUv4z5R82e58m-Oz3pdbH8XQM_0pMog/viewform?usp=pp_url

Webex link: ( सूचना: चर्चा सत्रात जॉईन होण्यासाठी webex app install करून खालील लिंकवर जावे.)
Join from the meeting link
https://drbamu.webex.com/drbamu/j.php?MTID=m148ee964a9f1937cddfa6b4b604ce98c

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *