श्री मुक्तानंद महाविद्यालय व्याख्यानमाला-२०२१

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,
*श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर, जि.औरंगाबाद. (महाराष्ट्र)*
सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त *विद्यार्थी व प्राध्यापक विकास कार्यक्रमांतर्गत*
मराठी विभागाच्या वतीने आयोजित तीनदिवसीय *ऑनलाईन*

*●”व्याख्यानमाला-२०२१”●*

□ उद्घाटन व पहिले पुष्प :- *सोमवार, दिनांक-२८ जून २०२१, वेळ सकाळी ठीक ११:00 वाजता*

विषय :- *”पाश्चात्य साहित्य विचार संकल्पना स्वरूप व विशेष”*

उद्घाटक व व्याख्याते :- *प्रा. डॉ. सतीश बडवे*
(ज्येष्ठ समीक्षक तथा माजी मराठी विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.)

अध्यक्ष :- *डॉ. मधुसूदन सरनाईक*
(प्राचार्य, श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर)

□ दुसरे पुष्प :- *मंगळवार, दिनांक-२९ जून २०२१,वेळ सकाळी ठीक ११:00 वाजता*

विषय :- *”पाश्चात्य साहित्य प्रयोजने व निर्मिती प्रक्रिया”*

व्याख्याते :- *डाॅ. विद्यासागर पाटंगणकर*
(माजी उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख, बलभीम महाविद्यालय, बीड.)

□तिसरे पुष्प :- *बुधवार, दिनांक-30 जून 2021 वेळ सकाळी ठीक ११:00 वाजता*

विषय :- *” मार्क्सवादी साहित्य समीक्षा”*

व्याख्याते :- *डॉ. देवकर्ण मदन*
(ज्येष्ठ समीक्षक व माजी मराठी विभागप्रमुख देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद.)

*●सूचना●*

1) व्याख्यानमाला *प्राध्यापक विद्यार्थी व रसिक* या सर्वांसाठी खुली आहे.
2) *नाव नोंदणी* अनिवार्य आहे. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://forms.gle/tco87YjmFNsriFdQ8

3) *पदवी व पदव्युत्तर मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेच्या  विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी असलेल्या साहित्यविचार* या अभ्यास पत्रिकेशी संबंधित आहे.

3) व्याख्यानमाला *गुगल मीट* द्वारे ऑनलाइन होणार आहे. *तीनही दिवसासाठी एकच लिंक असेल.*

4) *लिंक खालील टेलिग्रॅम व व्हाट्सअप ग्रुप वर दिली जाईल* त्याकरिता खालील टेलीग्राम व व्हाट्सअप *ग्रुप जॉईन करा.*

*Telegram group link*

https://t.me/joinchat/S2h196rk_QEwZTU1

*What’s up group no.1*

https://chat.whatsapp.com/DboQcrQl2cfGytofFA5bmb

*What’s up group no.2*

https://chat.whatsapp.com/GlG0H2y4iVI4SEMlxMqbS4

*What’s up group no.3*

https://chat.whatsapp.com/BChXCoGtqmBAK8MQ5ckb4I

5) व्याख्यानमाला ऐकताना *व्हिडिओ व ऑडिओ बंद ठेवावे.*

●मुख्य संयोजक●
*डाॅ.मधुकर सरनाईक*
प्राचार्य श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर

●संयोजक●
*डॉ.ललित अधाने*
प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक
संपर्क -९४२२७४२८६५

●सहसंयोजक●
*डाॅ. सविता वावगे*
सहयोगी प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *